यशोगाथा
दिनांक ७ जानेवारी २०१९ रोजी पार पडलेल्या तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत घुमरी शाळेने दैदिप्यमान यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे.
1. मोनिका शहाजी अनभुले (सहावी) : वक्तृत्व स्पर्धा - तालुका पातळी - प्रथम क्रमांक - जिल्ह्यासाठी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार.
२. कृतिका भाऊसाहेब अनभुले (सहावी) : वेशभूषा सादरीकरन - तालुका पातली प्रथम क्रमांक - जिल्ह्यासाठी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार.
३. साक्षी संजय अनभुले (सातवी ) : वक्तृत्व स्पर्धा - तालुका पातळी - तृतीय क्रमांक
यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment